IMPIMP

Sesame Oil Benefits | तिळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

by nagesh
 sesame oil helps in increasing immunity know its benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Sesame Oil Benefits | तिळाचं तेल (Sesame Oil) मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या तेलाचे सेवन केल्याने आतड्यांसंबंधी कोलेस्ट्रॉल कमी होते. याच्या वापरामुळे अ‍ॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत होते (Health Tips), याशिवाय वजन वाढण्यासही हे तेल उपयुक्त ठरते (Sesame Oil Benefits). तर आज आपण जाणून घेऊया तिळाच्या तेलाचे फायदे! (Know The Benefits Of Sesame Oil)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फायबरचे प्रमाण भरपूर असते (Contains Good Amount Of Fiber) :

वजन वाढणं (Weight Gain) –
तिळात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. ज्या लोकांना स्थूल व्हायच असेल त्यांनी तीळाचे सेवन करावे, त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते (Sesame Oil Helps In Increasing Immunity Know Its Benefits). तीळात पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि कर्बोदके असतात, ज्यामुळे शरीराचे वजन वाढते.

अ‍ॅनिमिया दूर करते (Eliminates Anemia) –
तिळामध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह (Vitamin A And Iron) मोठ्या प्रमाणात असते. या दोन खनिजांमुळे शरीराचं रक्त वाढतं. यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका उद्भवत नाही. तीळाचे सेवन रोज थोडे करावे. अ‍ॅनिमियाग्रस्त व्यक्तींनी दररोज योग्य प्रमाणात तिळाचे सेवन करावे.

रोगप्रतिकारशक्तीत वाढ (Increased Immunity) –
तिळाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तिळात फायटोस्टेरॉलचे प्रमाण सर्वाधिक असते. अभ्यासानुसार असे आढळले आहे की, फायटोस्टेरॉल आतड्यांसंबंधी कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करतात.

कर्करोगापासून बचाव (Cancer Prevention) –
तीळात अशी काही संयुगे असतात. ज्यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते. तीळात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी कर्करोगाच्या पेशींना निष्प्रभ करण्यास मदत करतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- sesame oil helps in increasing immunity know its benefits

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिवसेनेनं उरलेल्या 14 आमदारांना केलं ‘बंधन’ मुक्त, ज्यांना मतदारसंघात जायचे त्यांनी जावं; शिवसेनेचे अखेर आमदारांना फर्मान

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar

Sanjay Raut | ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…’ – संजय राऊत यांचं मोठं विधान

Related Posts