IMPIMP

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

by nagesh
Shah Rukh Khan | shah rukh khan interview with Simi Grewal on son aryan khan goes viral

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Shah Rukh Khan | बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) चे नाव सध्या खुपच चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, शनिवारी रात्री उशीरा क्रूझवरील रेव्ह पार्टीत (Rave Party) तो सहभागी झाला होता. या पार्टीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने रेड (raid) टाकली होती. ज्या लोकांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये आर्यनचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, शाहरुख खानची एक जुनी मुलाखत (old interview of Shah Rukh Khan) सोशल मीडिया (social media) वर सध्या जोरदार वायरल होत आहे. ही मुलाखत त्याने अभिनेत्री सिमी ग्रेवालला दिला होती. ज्यामध्ये त्याने मुलगा आर्यनसाठी ड्रग्ज आणि सेक्स (drugs) बाबत काही वक्तव्ये केली होती.

वायरल व्हिडिओमध्ये सिमी ग्रेवाल (Simi Grewal) ने शाहरुखला विचारले होते की, तो आर्यनचे पालन-पोषण कसे करेल. तेव्हा शाहरूखने उत्तर दिले होत – मला वाटते की आर्यनने ती सर्व कामे करावीत जी मी माझ्या टीनएजमध्ये करू शकलो नाही. मला खुप काही करायचे होते, पण इच्छा असूनही करू शकलो नाही कारण माझ्याकडे तेवढ्या सुविधा नव्हत्या.

https://www.youtube.com/watch?v=FCSZ9YK6FzE

एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री रेव्ह पार्टी (rave party) नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते,
नंतर त्याला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्याची चौकशी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार चौकशीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने सांगितले की,
त्याच्याकडून पैसे घेण्यात आले नव्हते, त्याला पार्टीत गेस्ट म्हणून बोलावले होते.

Web Title :-  Shah Rukh Khan | shah rukh khan interview with Simi Grewal on son aryan khan goes viral

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर

Dangerous Apps | सावधान ! तुमच्या फोनमध्ये असतील ‘ही’ Apps तर तात्काळ करा डिलिट, Google Play Store ने बॅन केली 136 धोकादायक अ‍ॅप्स

Pune News | सेवा सप्ताहानिमित्त स्वच्छतादूत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

Related Posts