IMPIMP

Shaheer Shaikh’s Father Death | शाहीर शेखच्या वडिलांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

by nagesh
Shaheer Shaikh's Father Death | shaheer sheikh father shahnawaz passed away due to coronavirus aly goni tweeted about actor father s demise

सरकारसत्ता ऑनलाइन – Shaheer Shaikh’s Father Death | प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शाहीर शेख ( Shaheer Shaikh ) यांच्या वडिलांचे
निधन झाले आहे ( Shaheer Shaikh’s Father Death ). त्यांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली होती. कालच, शाहीरने त्याच्या चाहत्यांना
आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. शाहीर शेखच्या वडिलांना कोविड झाली होती. त्यानंतर त्यांचा संसर्ग वाढतच असल्याने
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शाहिरचा मित्र आणि अभिनेता अली गोनी ( Ali Goni ) याने बुधवारी रात्री आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर करून शोक व्यक्त केला ( Shaheer Shaikh’s Father Death ). त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैही राजिओन ‘खरं तर आम्ही देवाचे सेवक आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परत जातो’. अल्लाह त्यांच्या काकांच्या आत्म्याला शांती देवो. शाहीर भाई मजबूत रहा.” असं त्याने लिहिलं होतं.

काही दिवसांपूर्वीच शाहीरने वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता आणि तो शेअर करताना त्यांनी लोकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी लिहिले, “माझ्या वडिलांना सध्या गंभीरपणे कोविडची लागण झाली आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत… कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा.

“शाहीर आठ वर्षांपूर्वी टीव्ही शो ‘महाभारत’मध्ये ( Mahabharat ) अर्जुनची भूमिका साकारून प्रसिद्धी पावला. ‘
पवित्र रिश्ता’ ( Pavitra Rishta ) या मालिकेत तो मानवाची भूमिका साकारताना शेवटचा दिसला होता आणि येत्या काही दिवसांत त्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो दिसणार आहे.

Web Title : Shaheer Shaikh’s Father Death | shaheer sheikh father shahnawaz passed away due to coronavirus aly goni tweeted about actor father s demise

हे देखील वाचा :

The Great Indian Murder | ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ : अजय देवगण निर्मित वेब सिरीजच्या ट्रेलरचे जोरदार स्वागत, अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

BJP | भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा दरोडा’

Related Posts