IMPIMP

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

by nagesh
Shambhuraj Desai | Shambhuraj Desai Close the Illegal Hand Furnaces and Immediately File a Case Against the Concerned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या (Illegal Hand Furnaces) माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद
करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री (Minister of State Excise) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी
दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) बोलत
होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर (Divisional Deputy Commissioner Anil Chaskar), अधीक्षक चरणसिंह राजपूत (Superintendent Charan Singh Rajput), उपअधीक्षक संजय पाटील (Deputy Superintendent Sanjay Patil), युवराज शिंदे (Yuvraj Shinde) आदी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री (Liquor Sale) बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करण्याची कार्यवाही करा.
कार्यवाही करतांना पोलीस विभागाची (Police Department) मदत घेण्यात यावी.
परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title :-  Shambhuraj Desai | Shambhuraj Desai Close the Illegal Hand Furnaces and Immediately File a Case Against the Concerned

हे देखील वाचा :

Cooking Tips | चुकूनही ‘हे’ 3 पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करू नका गरम, जेवण होईल विष

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

Cause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि तणावापासून मिळेल मुक्ती

Related Posts