IMPIMP

Shane Warne Passes Away | ऑस्ट्रेलियाचा महान फीरकीपटू शेन वॉर्नचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

by nagesh
Shane Warne Passes Away | Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52

सरकारसत्ता ऑनलाइन – Shane Warne Passes Away | जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू अशी ओळख असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Former Australian cricketer) शेन वॉर्नचं निधन झालं आहे (Shane Warne Passes Away). हदयविकाराच्या झटक्याने (Suspected Heart Attack) वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. शेन वॉर्नच्या आकस्मात जाण्याने क्रिकेट विश्वातील प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. एका जादूई फिरकीपटूला आपल्यातून निघून गेला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जगातील अव्वल दर्जाचा फीरकीपटू (Spinner) तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत. (Shane Warne Passes Away)

 

शेन वॉर्नने 12 तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून मार्श कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. शेन वॉनच्या निधनामुळं संपुर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. त्याचा चाहता वर्ग भारतात देखील आहे.

 

Web Title :- Shane Warne Passes Away | Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aba Bagul | ‘पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार’

Pune Crime | पुण्यात ‘भाई’ची थेट पोलिसालाच धमकी ! ‘मी रामनगरचा ‘भाई’, तलवारीने फडशा पाडीन

 

Related Posts