IMPIMP

Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

by nagesh
Sharad Pawar | why not taken union minister narayan rane resign sharad pawar asks bjp

पिंपरी-चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छापे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा छापे टाकत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना माध्यमांनी केल्याने पवार यांनीही त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनी करावे. असे आम्ही 3 पक्षांनी मिळून ठरवले आहे. त्यामुळे इतर कोणत्या नावाचा विचार आम्ही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरे कोणी या पदावर येणार नाही. असं स्पष्टच पवार यांनी सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यंमंत्री करण्यासाठी मी स्वतः आग्रही होतो. असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे 2-3 नावे होती. पण, आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वतः वर केला आणि ठाकरे हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील. असे जाहीर केल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवार यांनी सांगितलं.

Web Title : Sharad Pawar | Will Ajit Pawar become the Chief Minister or not ?, Sharad Pawar clearly stated …’

Pune Crime | बनावट सर्टिफिकेट व अलॉटमेट लेटर देऊन 24 लाखांना गंडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक
Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’
Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार
Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज
Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू
Pune Crime | मंचरमध्ये कडप्प्याने मारहाण करुन खून
केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI
Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

Related Posts