IMPIMP

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

by nagesh
BMC Corruption | bmc brihanmumbai municipal corporation suspension of 53 employees of mumbai municipal corporation who have been convicted in various cases

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena Dasara Melava | गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले होते. या अर्जावर आता मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले आहे. (Shivsena Dasara Melava)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेने काय म्हंटले ?

मुंबई महापालिकेने (BMC) शिंदे गटातील नेते आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांना हे पत्र दिले. या पत्रात दोन्ही गटाकडून मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. पण कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत,असे स्पष्टीकरण महापालिकेने आपल्या पत्रात म्हंटले आहे. (Shivsena Dasara Melava )

या विरुद्ध शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान परवानगीवरुन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली
आहे. त्यातच आता काही महिन्यातच महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shivsena Dasara Melava | bmc denied permission to thackeray and shinde group to hold dussehra rally at shivaji park

हे देखील वाचा :

Cause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि तणावापासून मिळेल मुक्ती

Keshav Upadhye | ‘त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला फरक कळत नाहीे, अमित शाह हे…’

Thane ACB Trap | मासिक हप्ता 20 हजार रुपये घेताना पोलीस नाईक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

Related Posts