IMPIMP

Shivsena | शिवसेना व युवासेनेची लवकरच पुणे शहर कार्यकारणी जाहीर करणार – प्रमोद नाना भानगिरे

by nagesh
Shivsena | Shiv Sena and Yuva Sena will soon announce Pune city executive - Pramod Nana Bhangire

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना (Shivsena) मुख्य नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे पुणे शहरातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी पुणे शहर प्रमुख म्हणून प्रमोद नाना भानगिरे (Pune City Chief Pramod Nana Bhangire) यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच युवासेना राज्य सचिव म्हणून किरण साळी (Yuvasena State Secretary Kiran Sali) यांची तर सहसंपर्कप्रमुख म्हणून अजय भोसले (Ajay Bhosle), पुणे जिल्हा प्रमुख म्हणून रमेश कोंडे (Ramesh Konde) यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आज (गुरुवार) पुणे शहरात डेक्कन येथे पुणे शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजच्या बैठकीमध्ये शिवसेना (Shivsena) व युवा सेनेची पुन्हा एकदा एक चांगली संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युती सरकारने जे चांगले निर्णय गेल्या काही दिवसात घेतले ते निर्णय पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात
आम्ही प्रयत्न करणार आहोत. लवकरच पुणे शहरातील आठही विभागनिहाय बैठका घेऊन नव्याने पुणे शहरातील शिवसेना व
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.

Web Title :- Shivsena | Shiv Sena and Yuva Sena will soon announce Pune city executive – Pramod Nana Bhangire

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | ‘खाऊन खाऊन अपचन झालेले गेले, लाज शिल्लक असेल तर…, – आदित्य ठाकरे (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ‘ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण…’ देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

Sonia Gandhi | ‘मी इंदिरा गांधींची सून आहे, कुणालाही…’, जुना व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

Related Posts