IMPIMP

Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune | श्री सालासर हनुमान चालिसा मंडळाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी गौ अन्नकोट व भजन संध्याचे आयोजन

by nagesh
Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune | Shri Salasar Hanuman Chalisa Mandal organizes Annakot and Bhajan Sandhya on the first day of New Year

सरकारसत्ता ऑनलाइन  – श्री सालासर हनुमान चालिसा मंडळ, पुणे (Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune) यांच्यावतीने नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी (1 जानेवारी 2022) गौ (Cow) अन्नकोट व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे सदस्य आजूबाचुच्या परिसरातील गौशाळेसंदर्भात चौकशी करुन त्या गोशाळेला मदत करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करत असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. (Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

मागील अनेक वर्षांपासून गौसेवेला प्राधान्य देण्यासाठी गौअन्नकोट चे आयोजन करण्यात येते. ह्या गौअन्नकोट कार्यक्रमात ह्या वर्षी 51 गौशाळेला गौखाद्याचे (Cow feed) वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) विभिन्न गावातील कसाईकडून सोडून आणलेल्या तसेच निरुपयोगी भाकड गौमतेंचा निस्वार्थ पालन पोषण करणाऱ्या गोशाळा मध्ये स्वतःह मंडळाचे सदस्य जातात त्यांची माहिती घेऊन त्याच्या आजूबाजुच्या परिसरात त्या गौशाळेबाबत चौकशी करूनच त्या गौशाळेला मदद देण्याचे काम मंडळ करत आहेत.

त्याचसोबत ह्यावर्षी पुण्यातील माहेश्वरी समाजातील (Maheshwari community in Pune) अष्ट भजन सम्राट निलेश सारडा (Nilesh Sarda), कन्हैया आगिवाल (Kanhaiya Agiwal), राजेन्द्र भन्साळी (Rajendra Bhansali), गोकुळ डाळ्या, घनश्याम भट्टड, उमेश करवा, पुरुषोत्तम सिंघी (Purushottam Singhi),
योगेश मुदंडा ह्यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 01 जानेवारी 2022)
गोयल गार्डन (Goyal Garden) येथे केले असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune | Shri Salasar Hanuman Chalisa Mandal organizes Annakot and Bhajan Sandhya on the first day of New Year

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळेल भेट ! DA मध्ये होईल 20 हजार पर्यंत वाढ, जाणून घ्या पूर्ण गणित

Children Care in Winter | हिवाळ्यात मुलांना घेरतात ‘हे’ 10 आजार, ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुलं पडणार नाहीत आजारी; जाणून घ्या

Dilip Walse Patil | 5 DCP आणि 5 ACP पदावर असणार्‍या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस – गृहमंत्री वळसे-पाटील

Related Posts