IMPIMP

Simple Weight Loss Tips | ‘या’ पद्धतीने 40 च्या वयात सुद्धा कमी करू शकता वजन, काही आठवड्यातच दिसेल फरक

by nagesh
Simple Weight Loss Tips | Simple weight loss tips in these ways you can reduce weight even at the age of 40

सरकारसत्ता ऑनलाइन –  Simple Weight Loss Tips | शरीराचे अतिरिक्त वजन हे अनेक गंभीर आजारांचे घर आहे. सध्या लठ्ठपणाची समस्या खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोक थायरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा गंभीर आजारांना बळी पडत आहेत. त्याच वेळी, वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे आपली खराब जीवनशैली आहे (Simple Weight Loss Tips).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याशिवाय रात्री उशिरा खाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायाम न करणे यांचा समावेश आहे. तर लठ्ठपणाचा त्रास लहान-मोठ्या सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो. अशावेळी काही खास टिप्सचा अवलंब करून कोणत्याही वयात तुम्ही वजन कमी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

या पद्धतीने कोणत्याही वयात कमी करा वजन (Lose weight at any age in these ways) –

1. सर्केडियन रिदम फास्टिंग (circadian rhythm fasting)
यामध्ये सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत खाणे समाविष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही 12 तास अन्न खाता आणि बाकीचे 12 तास उपवास करता, जसे तुम्ही सकाळी उठून नाश्ता आणि रात्रीचे जेवण 7 वाजेपर्यंत करता. त्यानंतर तुम्ही रात्री पाणी पिऊ शकता परंतु दुसरे काहीही खाऊ नका. यामध्ये पद्धतीने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता. (Simple Weight Loss Tips)

2. हायड्रेटेड राहणे (staying hydrated)
पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने तुमची लालसा कमी होण्यास मदत होते. कारण त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. पुरेसे पाणी पिणे हा तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याचा उत्तम मार्ग आहे.

कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे हार्मोन्स असंतुलन होऊ शकते
आणि वजन वाढण्यास हातभार लागतो. त्याच वेळी, जलद वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचे सेवन करू शकता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. पुरेशी झोप घ्या (Get enough sleep) –
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी झोप हा सर्वोत्तम मार्ग आहे. रात्री 10 वाजता झोपल्याने लिव्हर डिटॉक्स केले जाते.
तसेच रात्री 10 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत पित्ताचा कालावधी असतो, ज्यामुळे वजनात झपाट्याने घट होते.
जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर म्हणजे 10 वाजताच्या आत केले पाहिजे. असे केल्याने वजन नियंत्रणात राहते.

Web Title :- Simple Weight Loss Tips | Simple weight loss tips in these ways you can reduce weight even at the age of 40

हे देखील वाचा :

Gold Price Today | जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

CM Eknath Shinde | ‘वडील अन् पक्ष चोरायला निघाले’ ! उद्धव ठाकरेंचा टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, म्हणाले….

MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण

Related Posts