IMPIMP

Social Media | PAK मधून समोर आला लज्जास्पद Video, तरुणाने चालत्या रिक्षात घुसून महिलेला केले KISS (व्हिडीओ)

by bali123
Social Media | embarrassing video surfaced again pakistan young man kisses woman moving auto

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Social Media | पाकिस्तान (Pakistan) मध्ये महिलेशी गैरवर्तनाचा (misbehave with woman) एक व्हिडिओ समोर आला आहे. महिलेसोबत खुलेआम गैरवर्तनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तेथील महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका छोट्या मुलासह रिक्षात होत्या 2 महिला

वायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने रिक्षात एका छोट्या मुलासह जात असलेल्या दोन महिलांसोबत खुलेआम गैरवर्तन केले, इतकेच नव्हे ही व्यक्ती दोघींपैकी एकीच्या गालावर किस करून पळाल्याचे दिसत आहे.

KISS करून पळाला

महिलेला काही समजण्याच्या आत तो व्यक्ती पळून जातो. यानंतर रिक्षात बसलेल्या मुली ओरडू लागतात. एक महिला चप्पल काढून ओरडताना दिसत आहे. ती उतरण्याचा प्रयत्न सुद्धा करते परंतु रस्त्यावर ट्रॅफिकमुळे ती तसे करू शकत नाही.

शिक्षा देण्याची मागणी

गर्दीतील कुणीतरी हा व्हिडिओ बनवला आहे आणि सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक खुप संताप व्यक्त करत आहेत. विनयभंग करणार्‍या तरूणाला शिक्षा देण्याची मागणी यूजर्स करत आहेत. अनेक लोकांनी सरकारकडे लैंगिक छळ करणार्‍यांविरूद्धा कठोर कारवाईची मागणी केली आहे.

स्वातंत्र्यदिनाची घटना असल्याचा दावा

रिपोर्टनुसार, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा काही लोक पाकिस्तानचा झेंडा हात घेऊन उभे
असल्याचे दिसत आहे, यावरून अंदाज लावण्यात आला की ही घटना 14 ऑगस्टच्या जवळपासची असू शकते.

टिकटॉकरचा जमावाने केला होता खुलेआम विनयभंग

14 ऑगस्टला लाहोरमध्ये एका पाकिस्तानी महिला टिकटॉकरवर पुरुषांच्या जमावाने हल्ला केला होता.
पीडित आपल्या मित्रांसोबत मीनार-ए- पाकिस्तानवर व्हिडिओ बनवत होती, तेव्हा अचानक
शेकडो पुरुषांच्या जमावाने तिच्यावर हल्ला केला. तिचे कपडे फाडले. तिला हवेत उडवले.

Web Tital : Social Media | embarrassing video surfaced again pakistan young man kisses woman moving auto

AICTE | डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन कोर्सेसबाबत AICTE ने जारी केले ‘हे’ महत्वाचे नोटिफिकेशन, जाणून घ्या

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांविरोधात सरकारकडे कोणताही पुरावा नाही; वकिलाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद 

Related Posts