IMPIMP

Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | सोलापूर येथील (Solapur Crime) आलेगाव शिवारात आत्महत्या (Suicide) केल्याची
घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात
हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात (Walsang Police Station) रात्री उशिरा करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोनाली सिद्राम चोपडे (Sonali Sidram Chopde) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून संतोष सिद्राम चोपडे (Santosh Sidram Chopde) (वय 8), संदीप चोपडे (Sandeep Chopde) (वय 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) असं दोन्ही मुलांचे नावे आहेत. आईने या आपल्या दोन मुलांसह आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे (Dayanand Vasant Shinde) यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. (Solapur Crime)

Web Title :- Solapur Crime | incident of suicide in alegaon shivara mother and two children drowned

हे देखील वाचा :

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..

Related Posts