IMPIMP

Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष (Poison) पाजल्याची खळबळजनक
घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन मुलांना विष पाजून आईने स्व:ताचीही जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur
सोलापूर गुन्हे (Crime) मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर (Penur) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रियांका चवरे (Priyanka Chavre) असं महिलेचे नाव असून सात वर्षाच्या (मुलगी) सुप्रियाचा (Supriya) यामध्ये मृत्यू (Died) झाला आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे या महिलेने आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह 4 वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले आहे. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत 7 महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर 4 वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. (Solapur Crime)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जातेय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.

Web Title : Solapur Crime | mother feed poison to son and daughter later committed suicide shocking incident of mohol taluka solapur

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक अन् खासगी व्यक्ती गोत्यात; दोघांना अटक तर पीआय ‘फरार’, प्रचंड खळबळ

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

Ban on Wheat Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी

Related Posts