IMPIMP

Sonam Kapoor | सोनम कपूरच्या गळ्यातील काट्यांचा हार; पाहून व्हाल चकीत

by nagesh
sonam-kapoor-sonam-kapoor-troll-after-shares-bold-photoshot-bralette-a734-sonam-kapoor-troll-after-shares-bold-photoshot-bralette

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन – Sonam Kapoor | बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) गेल्या काही काळापासून बाॅलिवूडपासून लांब आहे. एवढंच नाही तर ती आता भारतात नसून लंडनमध्ये (London) आपल्या पतीसोबत राहत आहे. बाॅलिवूडपासून लांब असली तरी सोनम तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन निरनिराळे फोटो शेअर करत असते. अशातच तिने एक नवीन फोटो शेअर केला आहे.

सोनम कपूरने (Sonam Kapoor) शेअर केलेल्या नवीन फोटोमध्ये तिने काट्यांचा हार (Necklace Of Thorn) परिधान केला आहे. हा हार नवीन म्हणजे ट्रेंडी पद्धतीचा आहे. काहींना हा हार वेगळाच प्रकार वाटला असून अनेकांना तो प्रचंड अवडला. हा हार चंदेरी (Silver) रंगाचा आहे. तर त्यावर सोनमने स्लिवलेस ड्रेस (Sleeveles Dress) परिधान केला आहे. केसांचा आंबडा (Bun) घातला असून डार्क मेकअप (Dark Makeup) केला आहे.

लग्नानंतर सोनम बाॅलिवूडमध्ये दिसणं कमी झाली. ती अभिनय करत नसली तरी सातासमुद्र पार ती अजूनही तिच्या अदांचा जलवा तिच्या चाहत्यांना दाखवत असते.

Web Title : Sonam Kapoor | sonam kapoor wore thorn necklace photos gone viral

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 20 रुपयावरून 9,985 वर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांचे 20 हजार झाले 1 कोटी रुपये; तुमच्याकडे आहे का?

Life Insurance Premiums | पुढील वर्षापासून महाग होणार लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी, जाणून घ्या किती वाढणार प्रीमियम?

Maharashtra Rains | निम्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट, वेगवान वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळणार; 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट

Related Posts