IMPIMP

Superfoods for Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी आवश्य खाव्यात ‘या’ 6 गोष्टी, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

by nagesh
Superfoods for Diabetes | superfoods for people with type 2 diabetes chronic condition diet

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे जो शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्याने किंवा शरीरात प्रभावीपणे इन्सुलिनचा वापर न झाल्याने होतो. (Superfoods for Diabetes) इन्सुलिन रक्तात ब्लड शुगर नियंत्रित करते. याच्या अभवाने ब्लड शुगरचा स्तर खुप जास्त होतो. डाएटद्वारे ब्लड शुगर नियंत्रित करता येऊ शकते परंतु जर खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नाही तर ब्लड शुगर वाढू सुद्धा शकते. कोणत्या वस्तूंचे (Superfoods for Type 2 Diabetes) सेवन डायबिटीजच्या रूग्णांनी सेवन केले पाहिजे ते जाणून घेवूयात. (Superfoods for Diabetes)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

1. बीन्स (Beans) –
बीन्समध्ये राजमा, चवळी आणि शेंगा येतात. यामध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न, फायबर असल्याने सेवन केल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो.

2. मासे (Fish) –
डायबिटीज रूग्णांनी आठवड्यात किमान एकदा मासे खावेत. यातील ओमेगा 3 ऑईलमुळे डायबिटीज रूग्णांना किडनी समस्या होण्याची शक्यता कमी होते.

3. नट्स (Nuts) –
रोजच्या आहारात नट्सचा समावेश केल्याने डायबिटीज रुग्णाला फायदा होतो. बदाम, काजू, हेजलनट्स, अक्रोड आणि पिस्ता खावेत.

4. बीट (Sweet potatoes) –
बीटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. फायबर जास्त असल्याने रक्तात संथ गतीने ब्लड शुगर बनवते, म्हणून याचे सेवन करावे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

5. ओट्स (Oats) –
ग्लायमेक्स इंडेक्स कमी असल्याने ओट्स टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. नाश्त्यात खाल्ल्याने ग्लुकोजचा स्तर जास्त नियंत्रित राहतो.

6. ब्लूबेरीज (Blueberries) –
ब्लूबेरीजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि फायबर भरपूर असल्याने ब्लड शुगर सहज नियंत्रणात राहते.

Web Title :- Superfoods for Diabetes | superfoods for people with type 2 diabetes chronic condition diet

हे देखील वाचा :

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’

Related Posts