IMPIMP

‘ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी’सह 57 kmpl मायलेजची Suzuki Access 125 खरेदी करा अवघे 9 हजार देऊन, इतका होईल EMI

by nagesh
Suzuki Access | suzuki access 125 with down payment 9 thousand and emi plan read full details

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था–  Suzuki Access 125 तिच्या मायलेजसह हायटेक फीचर्ससाठी पसंत केली जाते. जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल तर यासाठी तुम्हाला 74.400 रुपयांपासून 83,600 रुपयांपर्यंत खर्च करावे लागतील. पण इतके बजेट नसेल तर एक विशेष ऑफरमध्ये तुम्ही ही स्कूटर (Suzuki Access) अवघ्या 9 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये घरी आणू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

टू-व्हीलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, जर तुम्ही स्कूटरचे डिस्क अलॉय ब्लूटूथ व्हेरिएंट खरेदी केले तर कंपनीसंबंधीत बँक या स्कूटरवर 87,741 रुपयांचे कर्ज देईल.

या कर्जावर तुम्हाला 9,749 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल आणि यानंतर दरमहिना 3,137 रुपयांचा मंथली ईएमआय द्यावा लागेल.
या स्कूटरवर मिळणार्‍या कर्जाचा कालावधी 36 महिने ठेवला आहे आणि बँक या कर्ज रक्कमेवर 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज घेईल.

Suzuki Access 125 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेज

  • ब्लूटूथ कनेक्टिविटीचे फीचर
  • 7 व्हेरिएंट उपलब्ध
  • सिंगल सिलेंडरचे 124 सीसी इंजिन जे फ्यूएल इंजेक्टेड तंत्रावर आधारित आहे
  • हे इंजिन 8.7 पीएसची पावर आणि 10 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते
  • फ्रंट व्हील डिस्क ब्रेक आणि रियर व्हील ड्रम ब्रेक
  • मायलेजचा दावा 57.22 किलोमीटर प्रति लीटर

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Suzuki Access | suzuki access 125 with down payment 9 thousand and emi plan read full details

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह मुंबई पोलिसांसमोर हजर ! गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त म्हणाले…

Pune Corporation | बकेट, कापडी पिशव्या, बेचेंस खरेदीला शहर कॉंग्रेसकडून विरोध; महापालिकेतील ‘कॉंग्रेस’ची झाली ‘गोची’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts