IMPIMP

Tamannaah Bhatia Sizzling Look | तमन्ना भाटियाचा सिझलिंग लूक पाहून चाहत्यांना सुटला घाम, पाहा व्हायरल फोटो..

by nagesh
Tamannaah Bhatia Sizzling Look | actress tamannaah bhatia looks hot and sizzling in ruffled off white dress

सरकारसत्ता ऑनलाइन – दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia Sizzling Look) सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट (Tamannaah Bhatia Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Tamannaah Bhatia Bold Photo) शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Tamannaah Bhatia Latest Photo) अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा ती नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. नुकतंच तिच्या एका फोटोनं इंटरनेटवर आग लावली आहे (Tamannaah Bhatia Sizzling Look).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तमन्नाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत (Tamannaah Bhatia Instagram Account). या फोटोमध्ये तमन्नानं काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिच्या ड्रेसला दोन्ही खांद्यावर कट असून, सुंदर अशा ड्रेसमध्ये तिनं कॅमेरा समोर एका पेक्षा एक वरचढ पोज (Tamannaah Bhatia Killer Poses) दिल्या आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. चेहऱ्यासाठी मिनिमल मेकअप लूक निवडला असून, आपल्या अदानं चाहत्यांना सौंदर्याची भुरळ पाडली आहे (Tamannaah Bhatia Gorgeous Look). फोटोतील तमन्नाचा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच पसंद पडलाय (Tamannaah Bhatia Sizzling Look).

दरम्यान, तमन्नानं फोटोखाली कॅप्शनमध्ये ((Tamannaah Bhatia Instagram Caption) ) लिहिलं की, ‘मिस बी फिलींग ऑल ब्लॅक एन्ड बेरी.’ तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी भरपूर लाईक्सचा पाऊस पडला असून, आत्तापर्यंत 2.19 लाखांहून अधिक नेटकरांनी लाईक्स केलंय. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंट्स मधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title : Tamannaah Bhatia Sizzling Look | actress tamannaah bhatia looks hot and sizzling in ruffled off white dress

हे देखील वाचा :

Maharashtra Police | पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) गळफास घेऊन आत्महत्या, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

Nikki Tamboli Bikini Video | निक्की तांबोळीनं शेअर केला फक्त ब्रा घालून रील, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण…

Ameesha Patel Viral Bikini Video | 45 वर्षाच्या अमीषा पटेलचं सौंदर्य पाहून तुम्हीही होताल हैराण; टू-पीस घालून दिल्या अशा पोज..

Related Posts