IMPIMP

Tata Group Share | राकेश झुनझुनवाला यांना टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टॉकने 1 आठवड्यात करून दिली 720 कोटी रूपयांची कमाई, तुम्ही केली आहे का गुंतवणूक

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | big bull rakesh jhunjhunwala prediction came true about share market before six months ago know what he said

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Tata Group Share | मागील आठवड्यात बाजारात आलेल्या दिलासादायक रॅलीमध्ये अनेक क्वालिटी शेअर (quality stocks) मध्ये जोरदार वाढ दिसून आली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियो (Rakesh Jhunjhunwala’s portfolio) मध्ये सहभागी टाटा ग्रुप (Tata Group) चा स्टॉक (stock) टायटन कंपनी (Titan Company) सुद्धा असाच एक स्टॉक होता. (Tata Group Share)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील 5 व्यवहारांच्या सत्रात टाटा ग्रुपच्या पोर्टफोलियोमध्ये सहभागी हा स्टॉक 2134 रूपयांनी वाढून 2295 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. ज्यामुळे या कालावधीत बिगबुलला 720 कोटी रूपयांची कमाई झाली आहे.

5 व्यवहारांच्या सत्रात हा टाटा ग्रुपचा स्टॉक 2134.30 रुपयांनी वाढून 2295 रूपयांवर आला आहे. मागील 1 आठवड्यात हा शेअर 160.70 रूपये प्रति शेअर म्हणजे 7.50 टक्के वाढला आहे. (Tata Group Share)

टायटनमध्ये राकेश झुनझुनवालांची होल्डिंग

टायटन कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जानेवारी-मार्च 2022 कालावधीत कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) या दोघांची होल्डिंग आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,53,10,395 शेअर म्हणजे 3.98 टक्के भागीदारी आहे. तर त्यांची पत्नी रेक्षा यांच्याकडे 95,40,575 शेअर म्हणजे 1.07 टक्के भागीदारी आहे. अशावेळी टायटन कंपनीत झुनझुनवाला दाम्पत्याची संयुक्त भागीदारी 4,48,50,970 शेअरची किंवा 5.05 टक्के होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये वाढ

झुनझुनवाला दाम्पत्याकडे कंपनीचे एकुण 4,48,50,970 शेअर आहेत.
तर टायटनच्या शेअरमध्ये 1 आठवड्यात 160.70 रूपये प्रति शेअरची वाढ पहायला मिळाली आहे.
अशावेळी मागील 1 आठवड्यादरम्यान बिगबुलच्या नेटवर्थमध्ये या
तेजीमुळे रू. 160 X 4,48,50,970 = 720 कोटी रूपयांची वाढ झाली आहे.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Tata Group Share | this tata group stock made rakesh jhunjhunwala earn rs 720 crore in 1 week

हे देखील वाचा :

ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा वेग वाढतोय, गेल्या 24 तासात आढळले एक हजाराहून अधिक रुग्ण; ‘या’ शहरांनी वाढवली चिंता

ED Notice To Eknath Khadse | ईडीची एकनाथ खडसेंना नोटीस ! जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याचे निर्देश

Related Posts