IMPIMP

Thane ACB Trap | उपहारगृहाचे मूल्यांकन टाळण्यासाठी 20 लाखाची लाच घेताना सेवा कर विभागाचा सहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइनThane ACB Trap | उपहारगृहाच्या (Restaurant) मागील वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी तसेच नवे वस्तू आणि सेवा कराचे खाते (Goods and Services Tax Account) काढून देण्यासाठी 20 लाख रुपये लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) वस्तू आणि सेवा कर विभागाचा सहायक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ (Assistant State Tax Commissioner Dhananjay Shirsath) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Thane) ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि.14) करण्यात आली. (Thane ACB Trap)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तक्रारदार यांचे घोडबंदर येथील कापुरबावडी भागात उपहारगृह आहे. त्यांच्या उपहारगृहाचे मागील वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी (Avoid Evaluation) आणि वस्तू आणि सेवा कराचे नवे खाते काढून देण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाचा सहाय्यक आयुक्त धनंजय शिरसाठ याने काही दिवसांपूर्वी 30 लाख रुपये लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) तक्रार केली.

बुधवारी (दि.8 जून) ठाणे एसीबीच्या (Thane ACB) पथकाने पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज (मंगळवार) पथकाने सापळा रचून 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना धनंजय शिरसाठ याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात (Thane Nagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Thane ACB Trap | assistant state tax commissioner arrested accepting bribe thane bribery prevention department

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पत्नीनेच पतीचा खून केला, दुसऱ्यांदा केलेल्या शवविच्छेदन अहवालातून उघड

Tata Motors Stock | रू. 530 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, राकेश झुनझुनवाला यांचा आहे आवडता, एक्सपर्ट बुलिश

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’

PM Narendra Modi Visit Dehu | दौरा PM मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची, विमानतळावरील ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Related Posts