IMPIMP

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

by bali123
Pune-Pimpri Corona Updates | Great relief to Punekar, Pimpri-Chinchwadkar! More than 13,000 corona-free patients a day

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र maharashtra आणि पंजाब मधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या टॉप 10 शहरामध्ये एकट्या महाराष्ट्रातील maharashtra 9 शहरांचा समावेश असल्याने महाराष्ट्राची चिंता अधिक वाढली आहे. कर्नाटकातील एका शहराचा समावेश आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, दोन राज्यांमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 28 हजार रुग्णांची नोंद झाली. तर पंजाबमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. असे राजेश भूषण यांनी सांगितले.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

राजेश भूषण यांनी सांगितले की, गुजरात, मध्य प्रदेशात देखील चिंताजनक परिस्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला 1700 तर मध्य प्रदेशात 1500 रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. तर मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

राजेश भूषण पुढे म्हणाले की, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देशात टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील maharashtra 9 शहरे आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कर्नाटकातील बंगळुरू शहरात कोरोनाचे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts