IMPIMP

Thyroid Symptoms | अचानक वजन कमी झाले किंवा वाढू लागले तर व्हा सावध; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या

by nagesh
Thyroid Symptoms | if you suddenly start gaining more or less weight then be careful you can be a victim of this disease

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Thyroid Symptoms | जर तुमचे वजन अचानक वाढू लागले किंवा कमी होऊ लागले तर हा थायरॉईड (Thyroid Symptoms) आजाराचा संकेत असू शकतो. हा आजार महिलांमध्ये जास्त आढळतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

थायरॉईड घशाच्या खालच्या भागातील इंडोक्राईन ग्रंथीत असते. वजन वाढणे किंवा घटल्याने हार्मोनमध्ये सुद्धा गडबड होते. हा आजार थायरॉईड (Thyroid Symptoms) ग्रंथी वाढल्याने होतो. हा एक सायलेंट किलर आजार आहे कारण याची लक्षणे ताबडतोब दिसत नाहीत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

थायरॉईड (Thyroid Symptoms) ची लक्षणे

– वजन कमी होणे किंवा वाढणे

चिडचिडेपणा

जास्त घाम येणे

हात थरथरणे

केस पातळ होणे, गळणे

निद्रानाश

मांसपेशीत कमजोरी आणि वेदना

हृदयाची धडधड वाढणे

खुप भूक लागूनही वजन कमी होते

महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितपणा

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या वस्तूंमुळे मिळेल आराम

1. आयोडीन –

आयोडीनयुक्त भोजन करा, यामुळे दुष्परिणाम कमी होतात.

2. मासे –

समुद्रातील माशांमध्ये जास्त आयोडिन असल्याने ते लाभदायक आहेत.

3. डेयरी प्रॉडक्ट्स –

दूध आणि दह्यात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि इतर पोषकतत्व असतात. दही सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

4. मुलेठी –

यातील पोषकतत्त्व थायरॉईड ग्रंथीला संतुलित करण्यास मदत करतात आणि थकवा घालवतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Thyroid Symptoms | if you suddenly start gaining more or less weight then be careful you can be a victim of this disease

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | ‘…म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला’

Pune News | जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’ विरूध्दच्या मोहिमेत योगदान देणाऱ्यांचा धनकवडीत ‘सन्मान’

Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

Breast Cancer Symptoms | महिलांसाठी अलर्ट ! भारतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची प्रकरणे 50% वाढली, ‘या’ 7 लक्षणांवरून ओळखा; वेळेवर योग्य उपचारासाठी होईल मदत

Related Posts