IMPIMP

Tokyo Olympics 2020 | टोकियो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड

by nagesh
Tokyo Olympics 2020 | Indian shuttler PV Sindhu beats Hong Kong's Ngan Yi Cheung

टोक्यो (Tokyo) : वृत्तसंस्था : Tokyo Olympics 2020 | नेमबाजीसह (Shooting) अनेक खेळात भारतीय खेळाडु (Indian player) पिछाडीला पडत असताना भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु (Badminton player P.V Sindhu) हिने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महिला एकेरीमध्ये तिने आपला दुसरा विजय आज सकाळी मिळविला. तिने हाँगकाँगच्या (Hong Kong) नगन यी चेंगला (Nagan Yi Chen) २१-९ आणि २१ – १६ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत करुन उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

पी व्ही सिंधु(P.V Sindhu) हिने पहिला सेट २१ -९ अशा फरकाने केवळ १५ मिनिटात जिंकला.
त्यानंतरच्या दुसर्‍या सेटमध्ये नगन यी चेंगने (Nagan Yi Chen) चांगलीच झुंज दिली. हा सेट
जिंकण्यासाठी सिंधु हिला २१ मिनिटे लढत द्यावी लागली. केवळ ३५ मिनिटांच्या खेळात सिंधु हिने हा सामना आपल्या खिशात घातला.

Web Title  : Tokyo Olympics 2020 | Indian shuttler PV Sindhu beats Hong Kong’s Ngan Yi Cheung

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट

Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात

Related Posts