IMPIMP

Traffic Rules | ‘या’ 4 दिग्गज राजकारण्यांनी तोडला वाहतुकीचा नियम, झाला इतका मोठा दंड; जाणून घ्या

by nagesh
Traffic Rules | 4 politicians broke traffic rules got such a big fine Find out

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Traffic Rules | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कडक नियम आणि शिस्तीचे पालन करणारे नेते म्हणून चांगलेच ओळखले जातात. मात्र अजित पवार देखील वाहतूक नियमांच्या (Traffic Rules) कचाट्यात सापडले असल्याची माहिती मिळत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने अजित पवार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कडक नियमांचे पालन करणारे अजित पवार यांनी वाहतुकीचे नियम तोडले म्हणून त्यांना दंड आकारण्यात आला आहे. जवळपास 27 हजार रुपयाचा दंड अजित पवार यांना भरावा लागला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी दंड भरला आहे. यांच्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी देखील वाहतुकीचे नियम मोडले आहेत. (Traffic Rules)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे 14 हजार 200 रुपयांची थकबाकी आहे. तर दत्तात्रय भरणे यांना 600 रुपयाचा दंड आकारण्यात आला.
त्याचबरोबर वळसे पाटील यांना देखील 5 हजार 200 रुपयांचा दंड झाला आहे.

 

Web Title :- Traffic Rules | 4 politicians broke traffic rules got such a big fine Find out

हे देखील वाचा :

Acidity Treatment | उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा पक्का उपचार करण्यासाठी 5 जबरदस्त उपाय, पोट निरोगी राहिल्याने होतात अनेक फायदे

Yogesh Desai IG Prisons Maharashtra | ताणतणाव व्यवस्थापनासाठी चांगले मित्र जोडा, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई

Pune Crime | हडपसर – फुरसुंगी, लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचा छापा; 12 जणांना अटक

Related Posts