IMPIMP

Train Accident Compensation | रेल्वे दुर्घटनेत जीव गमावणार्‍यांच्या कुटुंबियांना भरपाईची घोषणा, रेल्वेने दिली माहिती

by nagesh
Central Railway Recruitment 2022 | central railway recruitment 2022 apply for various posts engineering and diploma can apply last date 14 march 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTrain Accident Compensation | पश्चिम बंगालमध्ये गुवाहाटीकडे जाणार्‍या बिकानेर एक्सप्रेसला गुरुवारी अपघात झाला.
तिचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 45 जण जखमी झाल्याची माहिती आहे. Guwahati-Bikaner
Express Train accident.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुवाहाटीकडे जाणार्‍या बिकानेर एक्स्प्रेसच्या काही डब्यांना गुरुवारी पश्चिम बंगालमधील दोमोहानी येथे अपघात झाला. या घटनेत किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 45 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, रेल्वेनेही अपघातातील मृतांना भरपाई जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मृतांना 5 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 25,000 रुपये दिले जातील.

अपघाताबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींशी बोललो असून त्यांना बचाव कार्याची माहिती दिली. जलद बचाव कार्यासाठी मी वैयक्तिकरित्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे त्यांनी सांगितले. (Train Accident Compensation)

घटनास्थळी बचाव पथकासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. भारतीय रेल्वेने मदतीची रक्कम जाहीर केली आहे. मी उद्या सकाळी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेईन. अपघाताची सखोल आणि प्रत्येक बाजूने चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जारी केले हेल्पलाईन नंबर

1. पाटणा जंक्शन – 9341506016

2. पं. दीनदयाळ उपाध्याय जं.- 7388898100

3. दानापूर- 7759070004

4. सोनपूर- 9771429999

Web Title : Train Accident Compensation | compensation announced for the families of those who lost their lives in train accidents indian railway

हे देखील वाचा :

Pune Crime | विनयभंग करणार्‍याची कॉलर पकडल्याने अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील घटना

Omicron Symptoms | पोटाशी संबंधीत आहे ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण, आढळले तर व्हा सतर्क !

LIC Jeevan Labh Yojana | 252 रुपयांच्या गुंतवणुकीवर LIC ची ही योजना तुम्हाला देईल 20 लाखाची रक्कम, केवळ इतकी वर्षे करावी लागेल प्रतीक्षा

Related Posts