IMPIMP

Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या

by bali123
Truecaller Call Recording | truecallers new version brings call recording video caller id features

सरकारसत्ता ऑनलाइन – Truecaller Call Recording | अनेक मोबाईल वापरकर्ते त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Truecaller’ चा अधिक वापर करत असतात. तर, आपण मोबाईलमध्ये असणा-या ‘ट्रू कॉलर’ मधून अनेक फीचर हाताळत असतो. त्यामध्ये संपर्क क्रमांक जाणून घेणे, काँलीग करणे, मेसेज करणे आदी फीचर यामध्ये आहे. दरम्यान, आता ट्रू कॉलरच्या माध्यमातून आपण कॉल रेकॉर्डिंग (Truecaller Call Recording) देखील करू शकणार आहे. हे एक नवीन फीचर जारी झाले आहे.

Truecaller च्या नव्या फीचरच्या माध्यमातून सर्व इनकंमिग काॅल आणि आउटगोइंग काॅल रेकाॅर्ड करता येणार आहेत. म्हणजेच काही वापरकर्तेच या सुविधेचा लाभ घेऊ शकत होते. त्यावेळी ही सुविधा केवळ त्या ग्राहकांसाठी उपलब्ध होती ज्यांनी Truecaller सब्सक्रिप्शन घेतले असेल. अर्थात हे फीचर पैसे देऊन वापरता येत होते. मात्र, आता Truecaller ने एक अपडेट आणले आहे जे पैसे भरणाऱ्या आणि न भरणाऱ्या दोन्ही ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. म्हणजेच आता सर्वच वापरकर्ते हे फीचर वापरु शकणार आहेत.

Web Title : Truecaller Call Recording | truecallers new version brings call recording video caller id features

Earn Money | नोकरीसोबत एका छोट्या खोलीत सुरू करा ‘हा’ बिझनेस, खर्चाच्या 10 पट होईल जबरदस्त कमाई

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘घराणेशाही जपणार्‍या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही’

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 2022 मध्ये वेतनात होणार भरघोस वाढ?, जाणून घ्या 

Related Posts