IMPIMP

Tukaram Gadakh Passes Away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by nagesh
Tukaram Gadakh Passes Away | former mp tukaram gadakh passes away

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   सन २००४ ते २००९ च्या दरम्यान अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले. तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, बंधू किसन गडाख, पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी मध्यरात्री तुकाराम गडाख यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, त्यांची प्राणज्योत मावळली. नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५३ साली झाला होता.
१९८९ ते १९९४ मध्ये त्यांनी शेवगाव-नेवासा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष नेते म्हणून प्रतिनिधित्व केले,
तर २००४ ते २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते

.

Web Title :- Tukaram Gadakh Passes Away | former mp tukaram gadakh passes away

हे देखील वाचा :

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Pune PMC News | कोरोना काळात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारानंतरही पुणे महापालिकेकडून कारवाई नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Pune ACB Trap | खुन आणि मोक्काच्या केसमधून सुटण्यासाठी 2 लाख नाही तर 10 लाखांची होती मागणी, अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासात माहिती उघड

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा तो व्हिडिओ व्हायरल; राखी सावंतचा पदर पकडला अन्…

Related Posts