IMPIMP

Tulsi Vivah 2021 | तुळशी विवाहात करा ‘या’ मंत्राचे आणि मंगलाष्टकांचे पठन, मिळेल ‘सुख-सौभाग्य’

by nagesh
Tulsi Vivah 2021 | tulsi vivah 2021 recite these mantras and tulsi mangalashtak and get good luck

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tulsi Vivah 2021 | कार्तिक मासात येणार्‍या देवोत्थान एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचे (Tulsi Vivah 2021) आयोजन केले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी तुळशी मातेचा भगवान विष्णुंच्या शालीग्राम रूपासोबत विवाह झाला होता. असे समजले जाते की, या दिवशी जे विधीपूर्वक तुळशी विवाहाचे आयोजन करतात त्यांना कन्यादाना इतकेच फळ प्राप्त होते. आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या दिवशी विशेष प्रकारे तुलशी पूजनाचे सुद्धा महत्व आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी पूजनात तुळशी मातेच्या या मंत्राचा आणि तुलशी मंगलाष्टकांचे पठन केले पाहिजे. असे केल्याने तुळशी माता सर्व रोग-दोष मुक्त करते. अखंड सौभाग्याचे वरदान देते.

तुळशी पूजनाचा मंत्र (Tulsi Vivah 2021)

1 – तुळशी मातेच्या पूजनात या मंत्रांचा उच्चार करा…

ॐ सुभद्राय नमः

ॐ सुप्रभाय नमः

2 – तुळची पाने तोडण्याचा मंत्र

मातस्तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी

नारायणस्य पूजार्थं चिनोमी त्वां नमोस्तुते ॥

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

3 – रोगमुक्तीचा मंत्र

महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी

आधि व्याधी हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते॥

4 – तुळस स्तुती मंत्र

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासी मुनीश्वरैः

नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये॥

5 – अथ तुळशी मंगलाष्टक मंत्र (Tulsi Vivah 2021)

ॐ श्री मत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुमर्हेद्रोऽनलः। चंद्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रताधिपादिग्रहाः ।

प्रद्यम्नो नलकुबरौ सुरगजः, चिंतामणीः कौस्तुभः, स्वामी शक्तिधरश्च लांगलधरः, कुवर्न्तु वो मंगलम ॥ 1

गंगा गोमतीगोपतीगर्णपतीः, गोविंदगोवधर्नी, गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः ।

गायत्री गरुडो गदाधरगया, गम्भीरगोदावरी, गंधवर्ग्रहगोपगोकुलधराः, कुवंर्तु वो मंगलम ॥2

नेत्राणां त्रितयं महत्पशुपतेः अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम ।

गंगावाहपथत्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राह्मणम, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुवर्न्तु वो मंगलम ॥ 3

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बाल्मीकीः सनकः सनंदनमुनीः, व्यासोवसिष्ठो भृगुः, जाबालिजर्मदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः । मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपो नलः, पुण्यो धमर्सुतो ययातिनहुषौ, कुवर्न्तु वो मंगलम ॥ 4

गौरी श्रीकुलदेवता च सुभगा, कद्रूसुपणार्शिवाः, सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती ।
स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी, वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुवंर्तु वो मंगलम ॥ 5

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नमर्दा, कावेरी सरयू महेंद्रतनया, चमर्ण्वती वेदिका ।
शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गंडकी, पूर्णाः पुण्यजलैः समुद्रसहिताः, कुवर्न्तु वो मंगलम ॥ 6

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा, गावः कामदुघाः सुरेश्वरगजो, रम्भादिदेवांगनाः ।
अश्वः सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे, रतनानीती चतुदर्श प्रतिदिनं, कुवर्न्तु वो मंगलम ॥ 7

ब्रह्मा वेदपतीः शिवः पशुपतीः, सूर्यो ग्रहाणां पतीः, शुक्रो देवपतिनर्लो नरपतीः, स्कंदश्च सेनापतीः ।
विष्णुयर्ज्ञपतियर्मः पितृपतीः, तारापतिश्चंद्रमा, इत्येते पतयस्सुपणर्सहिताः, कुवंर्तु वो मंगलम ॥ 8

॥ इति मंगलाष्टक समाप्त ॥

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Tulsi Vivah 2021 | tulsi vivah 2021 recite these mantras and tulsi mangalashtak and get good luck

हे देखील वाचा :

Fatty Liver Disease Signs | दारू पिणार्‍यांना सुद्धा होऊ शकते फॅटी लीव्हरची समस्या; जाणून घ्या कशी असतात लक्षणे

Reducing Fat Under Chin-Throat | गळ्यासह हनुवटीच्या खालील चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक आहेत या 6 एक्सरसाइज

India vs Pakistan | टी-20 नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात ‘आमने-सामने’

Related Posts