IMPIMP

UP Assembly Election 2022 | काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या बिकनी गर्लचे फोटो Viral; अभिनेत्री अर्चना गौतम म्हणाली…

by nagesh
UP Assembly Election 2022 | congress candidate archana gautam on his viral bikini photos up election

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी येत्या फेब्रुवारीमध्ये आहे. त्यामुळे महत्वाचे असणारे राज्य उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण (UP Assembly Election 2022) चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला हस्तिनापूर (Hastinapur) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो (Photo) सध्या समाज माध्यमांवर (Social Media) प्रसारित होताना दिसत आहे. संबधित प्रसारित होणा-या फोटोवर अर्चना गौतमने प्रत्युत्तर देत नेटकऱ्यांना विनंती केलीय.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांमध्ये अभिनेत्री अर्चना गौतमचेही (Archana Gautam) नाव आहे. दरम्यान, अर्चना गौतमचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. ”मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 राहिली आहे. मी लोकांना आवाहन करतो की, माझे प्रोफेशन आणि राजकीय करिअरला एकत्र करू नका.” असं ट्विट तिने केलं आहे. (UP Assembly Election 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून 125 उमेदवारांची पहिली लिस्ट जारी केली गेली. यामध्ये 26 वर्षीय अभिनेत्री अर्चना गौतमचेही नाव नमुद आहे. तर, माजी मिस बिकनी इंडिया अर्चना गौतमने राजकीय मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री अर्चना आता राजकीय क्षेत्रात आपला ठसा कसा उमटवणार हे पाहणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक हस्तिनापूर मधील निवडणूक जिंकल्यास सर्वांत प्रथम हस्तिनापूरचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करू,’ असं देखील अभिनेत्री अर्चनाने म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : UP Assembly Election 2022 | congress candidate archana gautam on his viral bikini photos up election

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | कुबेराचा खजिना ठरला ‘हा’ स्टॉक, 1 वर्षात दिला 2000% जबरदस्त रिटर्न

Earn Money | नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, महिन्याला ₹1 लाखांपर्यंत कमवा; सरकारकडून मिळेल सबसिडी

Restrictions in Maharashtra | राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Related Posts