IMPIMP

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

by nagesh
Varsha Gaikwad | might take decision close schools if omicron cases increases says maharashtra education minister varsha gaikwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Varsha Gaikwad | कोरोनामुळे मागील दिड वर्षापासून बंद असलेल्या शाळा (School started) सुरु करण्यास अखेर राज्य सरकारकडून (State Government) हिरवा कंदिल मिळाला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमानूसार येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शाळा जरी सुरु होत असतील तरी पालकांवर (guardian) एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. याबाबत माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शिक्षण विभागाने (Department of Education) शाळा सुरू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे
प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. यांनतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरु
करण्याबाबत आणि पालकांबाबत नियमावलीची माहिती दिली आहे. त्यावेळी गायकवाड ह्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाची संपूर्ण खबरदारी
घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Web Title :  Varsha Gaikwad | maharashtra school reopen from 4 october now the school will start big responsibility on parents said varsha gaikawad

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 174 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts