IMPIMP

Vengurla Municipal Council | महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात धक्का ! काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मदतीने विजयी

by nagesh
Maharashtra Politics | rohit tilak may be way towards bjp chandrakant patil pune political news politics

सिंधुदुर्ग :  सरकारसत्ता ऑनलाइन Vengurla Municipal Council | महाराष्ट्रात सध्या तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आहे. महाविकास आघाडी आल्यापासून अनेक भागात उमेदवार निवडून येण्यात फायदा झाला आहे. मात्र सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात एक चित्र पाहायला मिळालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष (Vengurla Municipal Council) पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्येच फुटीचे राजकारण झाले. गटनेत्यानं व्हिप जारी केल्यानं याचा तिरस्कार काँग्रेसच्या (Congress) 3 नगरसेवकांनी केला. तर, काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने आघाडीला धक्का बसला. आणि भाजपच्या (BJP) नगराध्यक्ष सह काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार नारायण राणे समर्थक शीतल आगचेकर (Shital Aagchekar) या निवडून आल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थक (Union Minister Narayan Rane supporter) उमेदवार शीतल आगचेकर (Shital Aagchekar) या 10 मतांनी विजयी झाल्याने जिल्ह्यात नारायण राणेंचेच वर्चस्व पुन्हा दिसून आलं आहे. भाजपकडून साक्षी पेडणेकर तर काँग्रेसकडून विधाता सावत व शीतल आगचेकर यांनी उमेदवारी भरली भाजप उमेदवार साक्षी पेडणेकर यांनी माघार घेतली त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधाता सावत (Vidhata Sawat) याना 7 तर शीतल आगचेकर याना 10 मते मिळाली एक तटस्थ राहिला मतदान हात उंचावून झाले. राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हीपचा अनादर काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी केला. यामुळे महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव (Vengurla Municipal Council) झाला.

दरम्यान, यापूर्वी राज्यात भाजप शिवसेना आघाडी असल्याने शिवसेनेच्या अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष होत्या
त्यांनी राजीनामा दिल्याने आज विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राताधिकारी प्रशांत पानवेकर (Prashant Panvekar)
याच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या दरम्यान आता महाविकास आघाडीचे गटनेते प्रकाश डिचोलकर (Prakash Dicholkar)
यांनी बजावलेल्या व्हीपचा तिरस्कार उपनगराध्यक्ष (Deputy Mayor) उमेदवार सह 3 नगरसेवक
यांनी केल्याने त्याच्यावर कारवाई वरिष्ठ करणार असल्याचे गटनेते यांनी म्हटले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Vengurla Municipal Council | big blow to mahavikas aghadi congress rebel candidate wins by bjp’s help

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्यात 269 रुपये तर चांदीत 630 रुपयांची मोठी वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर

National Road Safety Board | नितीन गडकरींचा मोठा निर्णय, महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा; जाणून घ्या

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान, अरबाज मर्चंटच्या बाबतीत मॉडलिंग करणार्‍या मूनमूनच्या वकिलांनी केला ‘हा’ मोठा दावा

Related Posts