IMPIMP

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

by nagesh
Vinod Kambli-Sachin Tendulkar | sachin tendulkar wishes his friend vinod kambli on his 50th birthday

सरकारसत्ता ऑनलाइन – Vinod Kambli-Sachin Tendulkar | इंडियाचा स्टार माजी क्रिकेट खेळाडू (Indian Former Cricketer) विनोद कांबळीचा (Vinod Kambli) आज (मंगळवारी) वाढदिवस आहे. (Birthday) त्याचा आज 50 वा वाढदिवस साजरा होतो आहे. दरम्यान त्याचा जवळचा आणि बालमित्र असलेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ”वाढदिवसाच्या शुभेच्छा कांबळ्या! मैदानावर आणि मैदानाबाहेर असलेल्या आपल्या असंख्य आठवणी मी कायम जपत राहीन. देव तुला आदेव तुम्हाला आशीर्वाद देवो, ” असं म्हणत सचिनने एक फोटो बालपणीचा आणि दुसरा क्रिकेटमधील निवृत्तीनंतरचा असे दोन फोटो शेअर केले आहे. (Vinod Kambli-Sachin Tendulkar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सचिन आणि कांबळी हे दोघेही रमाकांत आचरेकरांचे शिष्य आहेत. दरम्यान, विनोद कांबळीची (Vinod Kambli) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सचिनसारखी यशस्वी झाली नाही. तर, 1989 रोजी गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये विनोद कांबळीने षटकार ठोकून रणजीमध्ये उतरला होता. 1996 च्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंके विरुद्ध भारताचा उपांत्य फेरीचा सामना सुरु होता. अचानक भारताचा डाव घसरला. त्या दरम्यान, विनोद कांबळी ड्रेसिंग रुममध्ये रडत जाताना दिसला. याच सामन्यानंतर कांबळीची कारकीर्द खाली आली. (Vinod Kambli-Sachin Tendulkar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, मुंबईमध्ये विनोद कांबळी याचा एका सामान्य परिवारात जन्म झाला.
भारताकडून कांबळीने 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले आहेत.
शालेय क्रिकेट खेळताना विनोद कांबळी आणि तेंडुलकर यांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.

Web Title :-  Vinod Kambli-Sachin Tendulkar | sachin tendulkar wishes his friend vinod kambli on his 50th birthday

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

Best Business Ideas | गावातील लोकांनी कमी खर्चात सुरू करावेत हे 7 उद्योग, कमी वेळात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

Related Posts