IMPIMP

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Water Supply | गुरुवारी (दि. 21) पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Centre), वडगाव रॉ वॉटर (Vadgaon Raw Water) व राजीव गांधी पंपिंग (Rajiv Gandhi Pumping) येथील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी या पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर शुक्रवारी (दि. 22) सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply) केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) ही माहिती दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार ?

वडगाव जलकेंद्र परीसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी

 

Web Title :- Water supply will be shut off in vadgaon of Pune on Thursday

हे देखील वाचा :

Jammu Kashmir Grenade Blast | जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोटात 2 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

Shivsena | नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा काही तासांतच ‘या’ कारणामुळे राजीनामा

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Rains | पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या

Related Posts