IMPIMP

Weight Loss Foods | ‘हे’ 1 फळ कमी करेल लठ्ठपणा, लिव्हर आणि इम्युनिटी करते मजबूत; केवळ असे करा सेवन

by nagesh
Weight Loss Foods | weight loss foods loss weight with help of peach weight loss diet weight loss foods

सरकारसत्ता ऑनलाइन – Weight Loss Foods | जर तुम्ही लठ्ठ असाल आणि यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला पीचचे फायदे (Benefits Of Peach) सांगणार आहोत. पीच वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था मजबूत करण्यासाठी व्यायामासोबत पीचचे सेवन खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात (Weight Loss Foods). वजन कमी करण्यासाठी पीचचे सेवन कसे फायदेशीर आहे आणि त्याचे सेवन करण्याची पद्धत काय आहे (Weight Loss Diet) ? ते सविस्तर जाणून घेवूयात (Loss Weight With Help Of Peach)…

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वजन कमी करण्यासाठी पीच (Peach For Weight Loss)
वजन कमी करण्यात पीच फायदेशीर असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह (Dr. Ranjana Singh) सांगतात. फायबरने समृद्ध, पीचमध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. पोट आणि लिव्हरमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties) शरीराला संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात. पीचमध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी होते (Healthy Foods For Weight Loss).

पीच खाण्याचे फायदे (Benefits Of Consuming Peach)

1. पीचमधील 80 टक्के पाण्याचे प्रमाण शरीराला युरिन इन्फेक्शनपासून वाचवण्याचे काम करते आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.

2. पीच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पीचमध्ये असलेले व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

3. पीच खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लिव्हर निरोगी राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामध्ये असलेले गुणधर्म लिव्हरमधील घाण दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

4. लिव्हरची सूज आणि इन्फेक्शन इत्यादी समस्यांवरही पीचचे सेवन फायदेशीर ठरते.

5. लिव्हर निरोगी राहिल्याने तुमचे वजनही नियंत्रित राहते.

6. पीचमध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम करते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वजन कमी करण्यासाठी पीच असे खा (Eat Peach To Lose Weight)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळच्या नाश्त्यामध्ये पीच खावे.

तुम्ही ते स्नॅक म्हणून देखील घेऊ शकता.

दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्येही तुम्ही पीचचा समावेश करू शकता.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Weight Loss Foods | weight loss foods loss weight with help of peach weight loss diet weight loss foods

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | ‘…तर महाराष्ट्राच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी केंद्रातील व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी’ – शरद पवार

Ajit Pawar | ‘कसाही व्यायाम करुन चालत नाही, अति व्यायाम वर घेऊन जातो’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Prakash Ambedkar On Rajya Sabha Election | ‘… तर राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावाच लागेल’ – प्रकाश आंबेडकर

Related Posts