IMPIMP

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ फळांचा करा समावेश

by nagesh
Weight Loss | these 6 fruits your best friends to aid weight loss

सरकारसत्ता ऑनलाइन – धावळीपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या शारीरिक आरोग्याकडे (Physical Health) लक्ष द्यायला देखील वेळ नाहीये. त्यामुळे अनेकांना काही शारीरिक समस्यांना सामोर जाव लागतं. (Weight Loss) त्यामध्ये हल्ली वजन वाढीचा प्रोब्लेम खूप लोकांना झालेला दिसतो. आपले वजन कमी करण्यासाठी मेडिसिन्स घेत असतात. परंतू त्याचे आपल्या शरीरावर साइड इफेक्ट्सही होऊ शकतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या आहारामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्याने तुमचे वजन कमी (Weight Loss) होईल हे सांगणार आहोत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. सफरचंद (Apple)
सफरचंद खाल्ल्याने वजन कमी (Weight Loss) होते. प्रत्येकाणे दररोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे. सफरचंदांमध्ये कॅलरीजही (Calories) कमी असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 110 कॅलरीज असतात आणि शरीराला अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) देतात. त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहते.

2. बेरी (Berry)
बेरी खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. जर तुम्ही तुमच्या आहारात बेरीचा समावेश केला, तर ते तुम्हाला 42 कॅलरीज (Calories) पुरवतात. त्यामधुन आपल्या शरीरात 12 टक्के व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) आणि मॅंगनीज (Manganese) पुरवले जाते.

3. किवी (Kiwi)
असे बोलले जाते की, किवी खाऊन तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. चिकू सारखे दिसणारे हे फळ पौष्टिक (Nutrition) असते.
या फळाचा दररोज आहारात समावेश केल्यास त्याचा परिणाम आपल्याला काही दिवसातच दिसून येतो.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Weight Loss | these 6 fruits your best friends to aid weight loss

हे देखील वाचा :

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार; एसके डॉमिनेटर्स संघाचा तिसरा विजय

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजना ! सर्वात जास्त व्याज, मुलीच्या नावावर 250 रुपयांत उघडा खाते

Aryan Khan-Ananya Panday | …म्हणून नेटकऱ्यांनी आर्यन खान आणि अनन्या पांडेला IPL चा आनंद घेताना केलं ट्रोल

Related Posts