IMPIMP

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट आता राहील सुरक्षित, असे ऑन करू शकता एंड-टू-एंड इनक्रिप्शन फीचर

by nagesh
WhatsApp | whatsapp users can secure chat backup announces facebook ceo mark zuckerberg know how to on whatsapp end to end encryption

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp | फेसबुक (Facebook) ची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) च्या यूजरसाठी चांगली बातमी आहे. व्हॉट्सअपवर होणार्‍या चर्चेच्या प्रायव्हसीची चिंता आता सतावणार नाही. यासाठी कंपनीने नवीन फीचर सुरू केले आहे, जे तुमच्या चॅटसाठी एंड-टू-एंड इनक्रिप्शन (End To End Encryption) ची सुविधा देते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी याच आठवड्यात ही घोषणा केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पासवर्डने चॅट बॅकअप होईल सिक्युअर

आता हे फीचर अँड्रॉईड (Andriod) आणि आयओएस (iOS) च्या यूजरसाठी आहे. या फीचरचा वापर करून व्हॉट्सअपचे यूजर आयक्लाऊड (iCloud) आणि गुगल ड्राईव्ह (Google Drive) अकाऊंटमध्ये प्रोटेक्शनची एक्स्ट्रा लेयर जोडू शकतात.

सध्या हे फीचर ऑपशनल आहे. हे ऑन करून एंड-टू-एंड इनक्रिप्टेड चॅट बॅकअप पासवर्डने किंवा 64 अंकाच्या इनक्रिप्शन की द्वारे सिक्युअर करू शकता. हा पासवर्ड किंवा इनक्रिप्शन की (Encryption Key) तुमच्याशिवाय इतर कुणाला माहित असणार नाही.

असे ऑन करा व्हॉट्सअपचे (WhatsApp) हे नवीन फीचर (How To ON WhatsApp End-to-End Encryption) :

मोबाइलमध्ये व्हॉट्सअप ओपन करा.

यानंतर सेटिंग ऑपशनवर क्लिक करा.

येथील चॅट ऑपशन ओपन करा.

आता चॅट बॅकअपचा पर्याय येईल.

तो क्लिक केल्यानंतर एंड-टू-एंड इनक्रिप्टेड बॅकअप ऑपशन मिळेल.

हे ऑपशन क्लिक करा आणि कंटीन्यू करा.

समोर येणार्‍या निर्देशांचे पालन करा, पासवर्ड किंवा इनक्रिप्शन बनवण्यास सांगितले जाईल.

पासवर्ड किंवा की बनवल्यानंतर डन वर क्लिक करा.

आता व्हॉट्सअप चॅटचे एंड-टू-एंड इनक्रिप्टेड बॅकअप तयार करेल.

यासाठी जास्त वेळ लागू शकतो, फोन बंद पडणार नाही याची काळजी घ्या.

Web Title : WhatsApp | whatsapp users can secure chat backup announces facebook ceo mark zuckerberg know how to on whatsapp end to end encryption

हे देखील वाचा :

PM-Kisan | कोट्यवधी लोकांचे नशीब उजळले, आता दरमहिना मिळतील इतके हजार रुपये; ताबडतोब जाणून घ्या प्रक्रिया

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 160 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dhananjay Munde | ‘गावागावात संविधान भवन बांधणार’ – धनंजय मुंडे

Pune News | पौड विविध कार्यकारी संस्थेवर भैरवनाथ ग्रामविकास पॕनलचे बहुमत

Related Posts