IMPIMP

Yoga Guru Sadashiv Nimbalkar | योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे निधन

by nagesh
Yoga Guru Sadashiv Nimbalkar passed away

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Yoga Guru Sadashiv Nimbalkar | उच्चविद्याविभूषित योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबांळकर यांचे वृद्धपकाळने निधन झाले आहे. ते 97 वर्षांचे होते. योग विद्या निकेतनचे ते संस्थापक होते. सदाशिव निंबाळकर (Yoga Guru Sadashiv Nimbalkar) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी येथे बुधवारी (दि.19) अखेरचा श्वास घेतला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सदाशिव निंबाळकर यांनी अनेक पुस्तकांचे लिखान केले आहे. 1978 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने (national award) सन्मानित करण्यात आले होते. तर 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. मागील 50 वर्षाहून अधिक काळ योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी योगविद्या (Yoga) घरोरी पोहचवण्याचे काम केले आहे.

Web Title : Yoga Guru Sadashiv Nimbalkar passed away

हे देखील वाचा :

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

‘या’ पाच Mutual Funds ने 20 वर्षात गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या किती टक्के दिला रिटर्न

High Court | वस्त्रांवरूनही ‘स्पर्श’ केल्यास लैंगिक अत्याचार; विधिज्ञांचा न्यायालयात युक्तिवाद

Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नका

High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Related Posts