लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन– Latur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Shirur Tajband-Ahmedpur Highway)
थोरलीवाडी पाटीजवळ झालेल्या कार-दुचाकीच्या अपघातात दोन तरूण ठार झाल्याची घटना घडली. (Latur News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मेघवर्धन उर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय २५) व रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय २४,दोघेही रा. शिरुर ताजबंद) अशी मृतांची नावे आहेत. मेघवर्धन आणि रामेश्वर हे दोघे तरुण दुचाकीवरून अहमदपूर महामार्गावरून जात होते. (Latur News)
तालुक्यातील थोरलीवाडी पाटीजवळ दुचाकीची कारला धडक बसली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लाकाळ, पोलीस जमादार साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. बी. दिंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
Web Title : shirur tajband ahmedpur highway car two wheeler accident two died
Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’
Latur News | ….अन् ग्रामपंचायतीसमोर चिता रचून केले अंत्यसंस्कार
Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द