IMPIMP

खुशखबर ! मान्सून महाराष्ट्रात दाखल

by omkar
Monsoon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) संपूर्ण केरळ व्यापला आहे. गुरुवारी सकाळपासून केरळमध्ये (Kerala) जोरदार पावसाला सुरुवात झाली.
केरळमध्ये मान्सून दाखल (Monsoon arrives) झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली.
कर्नाटकच्या (Karnataka) किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल (Monsoon arrives) झाला.
त्यानंतर मान्सून आज (शनिवार) महाराष्ट्रात दाखल झाला असून मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला परिस्थिती अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान weather तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल. याशिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Also Read:- 

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नागिण 3 फेम अभिनेता पर्ल पुरी याला बलात्कार प्रकरणात अटक

Related Posts