IMPIMP

BSNLची खास ऑफर ! 197 रुपयामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 360 GB डेटा, 1800 SMS फ्री

by pranjalishirish
BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने (BSNL) आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवी योजना उपलब्ध केली आहे. तर यामध्ये १९७ रुपयांमध्ये 2 GB data मिळणार आहे. तर या प्लानमध्ये ग्राहकाला १८० दिवसांची वैधता मिळते. दिवसातील डेटा समाप्त झाल्यावर 80 Kbps च्या गतीने इंटरनेट वापरता येणार आहे. याव्यतिरिक्त, या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस मिळू शकते. तसेच, वापरकर्त्यांना झिंग संगीत अॅपचे फ्री अॅक्सेस सुद्धा मिळणार आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

या तयार केलेल्या प्लानच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याबरोबर सर्विस प्रोव्हाइडर (Service provider) काही प्लान बंद केले आहेत. या नव्या प्लानला तयार केल्याशिवाय BSNL ने काही आपल्या प्लानला बंद देखी केले आहे. BSNL कंपनीने ४९ रुपये, १०९ रुपये, ९९८ रुपये, आणि १०९८ रुपयांचे असे चार प्लान बंद केले गेले आहे. ज्यामध्ये ग्राहक या प्लानचा वापर करीत आहेत. याची मदत समाप्त होऊपर्यंत याला वापरू शकतात.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

या प्लानसाठी मोजावे लागणार जास्त पैसे –
BSNL ने या प्रीपेड प्लान्सला बंद करण्यासोबतच याच्या ३६५ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवली आहे. आता या प्लानसाठी ग्राहकांना ३९७ रुपये द्यावे लागतील. या नवीन प्लानध्ये वापरकर्त्यांना ६० दिवसांची मुदतीसोबत सोबत फ्री कॉलिंग सोबत रोज 2 GB data आणि शंभर SMS ची सोयबी उपलब्ध होऊ शकते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

बीएसएनएलचा नवा प्लान –
BSNL ने ४८५ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच करत या प्लानमध्ये लोकल आणि STD कॉलिंग सोबत रोज १०० SMS ची सुविधा मिळते. तसेच, या प्लानमध्ये रोज 1.5 GB data मिळतो. याबरोबर ग्राहकांला फ्री कॉलर ट्यूनची सुविधा मिळते. तसेच, याची मुदत ९० दिवसांची आहे.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

Related Posts