IMPIMP

EPFO | नोकरी सुटल्यानंतर सुध्दा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

by omkar
EPFO-EDLI Scheme | epfo edli scheme epfo members should know all these features of edli scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- नोकरी सोडल्यानंतर सुद्धा कोविड अ‍ॅडव्हान्स सर्व्हिसचा Covid Advance Service फायदा घेण्याची परवानगी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO – Employees Provident Fund Organisation) इंडिव्हिज्युअल मेंबर्सना EPF members आहे.

Barshi | बार्शीच्या मयूरने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने दिले लाखोंचे बक्षीस

ईपीएफओ (EPFO) नुसार, जर कुणाची नोकरी सुटली आहे. एखाद्या कंपनीत त्यास अजूनही जॉईन व्हायचे आहे. अशावेळी कोविड अ‍ॅडव्हान्स म्हणून पीएफ फंडचा काही भाग काढता येऊ शकतो. अ‍ॅडव्हान्स असल्याने कर्मचार्‍याला प्रोव्हिडंट फंड (PF) खात्यात पैसे परत टाकण्याची आवश्यकता नाही. ईपीएफओकडे स्पेसिफिक पीएफ अ‍ॅडव्हान्स नियम, फॉर्म आणि अशाप्रकारची अ‍ॅडव्हान्स लाभ घेण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कोविड-19 चा सुद्धा समावेश आहे. ईपीएफ EPF सबस्क्रायबर्स तीन महिन्यासाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या DA मर्यादेपर्यंत किंवा ईपीएफ खात्यात EPF account सदस्याच्या जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंत, जे सुद्धा कमी असेल काढू शकतात.

इन्कम टॅक्स अ‍ॅडव्हान्सवर लागू नाही

– कर्मचारी ईपीएफ इंडियाची वेबसाइट किंवा आपल्या फोनवरून युनिफाईड पोर्टवर पीएफ अ‍ॅडव्हान्स अप्लाय करण्यासाठी लॉग इन करावे लागेल.
– या अगोदर जरी तुम्ही वैद्यकीय किंवा इतर गरजांसाठी पीएफ अ‍ॅडव्हान्स प्राप्त केले असेल तरी सुद्धा या अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकता.
– ईपीएफओने (EPFO) म्हटले की, ईपीएफ योजनेच्या अंतर्गत प्राप्त कोणत्याही अ‍ॅडव्हान्सवर इन्कम टॅक्स लागू होत नाही, असं ईपीएफओने (EPFO) म्हटले आहे.

पूर्ण करावी लागेल केवायसी (KYC)

– जर तुमची केवायसी (KYC) अपडेट नसेल तर अ‍ॅडव्हान्स मिळणार नाही.
– यासाठी तुमचे UAN, आधार सोबत जोडलेले असावे आणि बँक खात्याची केवायसी आणि मोबाइल नंबरला यूएएनमध्ये जोडलेले असावे.
मेंबर पोर्टलवर आपले केवाईसी जमा करावे लागेल.
– अवघ्या ३ दिवसात दावा निकाली निघू शकतो जर सर्व पूर्तता केलेली असेल तर.

एन. ई. एम. एस. प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा

Related Posts