IMPIMP

Gold Price Today : आत्तापर्यंत 11,691 रुपयांनी स्वस्त झालं सोने; जाणून घ्या दर…

by bali123
gold silver latest price today 12 march 2021 in delhi mumbai kolkata and chennai

नवी दिल्ली : सोने gold -चांदी silver च्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहिला मिळत आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोने gold -चांदी silver च्या दरात मोठी कपात झाली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 11,691 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात तब्बल 20.80 टक्क्यांनी कपात झाली आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 56,191 वर होता. आता हा दर कमी झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात कपात होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी 12 मार्चला 24 कॅरेट सोने gold 79 रुपये स्वस्त होऊन 44,601 रुपयांवर हा दर गेला आहे, तर चांदीची चमक वाढली आहे. आज चांदीच्या दरात 110 रुपयांनी वाढ होऊन 66,480 रुपयांवर गेला आहे. 23 कॅरेट सोन्याचा आजचा दर 44,422 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे, तर 22 कॅरेट सोने 40,855 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 33,451 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

पुण्यातील आजचे दर काय?
24 कॅरेट सोने – 44,530 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने – 43,530 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 67,600 रुपये प्रति किलो

BSNL ग्राहकांनो सावधान ! एक SMS करू शकतो तुमचं अकाउंट ‘रिकामे’

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

Related Posts