IMPIMP

जर तुमच्याकडे ‘हे’ नाणे असेल तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या

by omkar
Old coins

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- लवकर श्रीमंत (How to get rich fast) व्हायचे आहे तुम्हाला… ते ही काहीही न करता. तर तुमच्यासाठी ही एक खास संधी आहे. जर तुमच्याकडे जुन्या नाण्यांचा संग्रह (Old coins collection) असेल तर रातोरात तुम्ही लखपती बनू शकता. वस्तू जसजशा जुन्या होतात, त्या अँटीक श्रेणीत (Antique Pieces) येतात. अशा अँटीक वस्तूंना इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी मागणी असते आणि त्या देणार्‍याला खुप पैसे सुद्धा मिळतात.

प्रसिध्द चितळेंच्या दुधात काळा पदार्थ आढळल्याचे सांगत 20 लाखाची खंडणी उकळणार्‍यांना अटक

जाणून घ्या अशा नाण्याबाबत जे विकून तुम्हाला मोठी रक्कम मिळवू शकते .… 1994 चे आहे हे नाणे

ही आहे प्रोसेस

2 रुपयांचे हे नाणे 1994 मध्ये तयार झालेले आहे. या नाण्याच्या पाठीमागे भारताचा झेंडा आहे. क्विकर (Quickr) वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यांची किंमत 5 लाख रुपये लावण्यात आली आहे. तर स्वातंत्र्यापूर्वीच्या क्विन व्हिक्टोरियाच्या एक रूपयांच्या सिल्व्हर नाण्याची किंमत 2 लाख रुपये आहे, अशा प्रकारे जॉर्ज व्ही किंग एम्परर 1918 च्या एक रुपयांच्या ब्रिटिश नाण्याची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे.

Ministry of Home Affairs | दुसर्‍या लाटेपेक्षा सुध्दा भयंकर असू शकते तिसरी लाट

किंमत खरेदीदारावर अवलंबून

ही नाणी ई-कॉमर्स साइट क्विकर वर विकली जात आहेत.
मात्र, हे सेलर आणि बायरवर अवलंबून आहे की, ते किती किंमतीसाठी तयार होतील.
परंतु या नाण्यांना खुप मागणी आहे. ज्याद्वारे लाखो रुपये सहज मिळू शकतात.

रजिस्ट्रेशन वेबसाइटवर करावे

जर तुमच्याकडे अशी नाणी असतील आणि ती विकायची असतील तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
नाण्यांचे फोटो क्लिक करा आणि या साईटवर अपलोड करा. खरेदीदार थेट तुमच्याशी संपर्क साधेल.
तिथे तुम्ही पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार आपले नाणे विकू शकता.

Ram Temple Scam | ‘आरोप करणार्‍यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा’

Related Posts