IMPIMP

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

by omkar
PF

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन –  मुलांच्या भविष्याबद्दल पालक नेहमीच गांभीर्याने विचार करत असतात. त्याचे शिक्षण, नोकरी, लग्न यासाठी ते गुंतवणुकीला सुरुवात करतात. त्याचा फायदा मुलांना होतो. अनेक योजनांमध्ये पालक मुलांसाठी गुंतवणूक करत असतात. त्यापैकीच एक असलेली चांगली योजना म्हणजे पब्लिक प्रॉविडंट फंड (PF). यामध्ये मुलांच्या नावानं गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी आहे.

CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

पीपीएफ (PF). खाते काढल्यानंतर त्यामध्ये नियमितपणे रक्कम जमा करत राहिल्यास योजनेचे फायदे मिळू शकतात. एका उदाहरणावरून आपण पीपीएफ योजनेत पैसे कसे गुंतवायचे हे जाणून घेऊ.आपण जर १० वर्षाच्या मुलीच्या नावाने पीपीएफ खते सुरु केले आणि दरमहा ५०० रुपये गुंतवणूक केली. पीपीएफ खात्यात मुलीच्या वयाच्या ६० वर्षापर्यंत गुंतवणूक सुरु ठेवता येईल.

Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

७ टक्के व्याजासह त्यावेळी २७ लाख ८६ हजार ६५८ रुपये मिळतील. २२ व्या वर्षी पीपीएफ खाते काढल्यास समजा मुलीनं २२ व्या वर्षी नोकरी सुरु केली आणि तिनं तिच्याकडून पीपीएफ खात्यात रक्कम टाकण्यास सुरुवात केली. मुलीनं दरमहा १ हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केल्यास. पुढील ३८ वर्षे दरमहा गुंतवणूक सुरु ठेवल्यास, ७ टक्के व्याजाच्या हिशोबानं तिला २३ लाख ७२ हजार ६३५ रुपये मिळतील.

लगेच पीपीएफ खाते उघडा
एकाच मुलाच्या नावावर आई वडील पीपीएफ खाते काढू शकतात.
खाते उघडण्यासाठी मुलीचे आई-वडील भारतीय नागरीक असणं आवश्यक आहे.
यासाठी केवायसी देखील अपडेट करावी लागते.
आई वडिलांचा मुलीसह असणारा फोटो अपलोड करावा लागतो. पीपीएफ अकाऊंट सुरु करताना सुरुवातीचे हप्ते चेकद्वारे भरावे लागतात.

Coronavirus : मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर

कर बचतीचा फायदा
मुलाच्या नावाने पीपीएफ अकाऊंटमध्ये पालक वार्षिक १.५ लाख रुपये जमा करु शकतात. पीपीएफमधील गुंतवणुकीद्वारे कर बचत देखील करता येते.

तुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे?

Related Posts