IMPIMP

Post Office : 1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा आणि जमा करण्याचा नियम

by bali123
Post Office MIS | post office monthly income scheme husband and wife can open an account together

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट खात्याने काही दिवसांपूर्वीच पोस्ट पेंमेन्ट बँक सुरु केली. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँकेनेही ऑनलाइन सेवा सुरु केली. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस post office मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. पोस्ट बँकेने आता पैसे काढणे, जमा करणे आणि आधार आधारित पेमेंट सिस्टमवर ( एइपीएस) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात पैसे जमा करणे आणि भरण्यासाठी देखील आता शुल्क द्यावे लागेल. जाणून घेऊ बदलेलेला नियम

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

साधारण बचत खात्यावर किती द्यावे लागणार शुल्क?
जर साधारण बचत खाते असेल तर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र पैसे काढताना शुल्क आकारले जाणार आहे. इतर बँकांप्रमाणेच हे शुल्क असणार आहे. पहिले चार ट्रॅन्जेक्शन मोफत असून त्यापुढील प्रत्येक ट्रॅन्जेक्शनसाठी २५ रुपये किंवा ०.५ टक्के शुल्क द्यावे लागेल.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

बचत आणि चालू खात्यावर किती द्यावे लागेल शुल्क?
जर बचत आणि चालू खात्यातील पैसे काढण्यावरहि आता शुल्क द्यावे लागणार आहे. महिन्याला केवळ २५ हजार रुपयेच काढू शकतो. यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी २५ रुपये शुल्क द्यावे लागेल. तर १० हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी कमीतकमी २५ रुपये शुल्क द्यावे लागेल.

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

इंडिया पोस्ट एइपीएस खात्यावर लागणारे शुल्क
नॉन आयपीपीबी नेटवर्कमध्ये येणाऱ्यांसाठी सुरुवातीचे तीन ट्रॅन्जेक्शन मोफत असून त्यापुढील व्यवहारासाठी २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. हा नियम मिनी स्टेटमेंट, पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी आहे. तर दुसरीकडे आयपीपीबी नेटवर्कमध्ये येणाऱ्यांसाठी अमर्यादित ट्रान्झॅक्शन आहे.
दरम्यान, मिनी स्टेटमेंट हवे असेल तर त्याला आता ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

मर्यादा संपल्यानंतर देखील आपण आर्थिक व्यवहार केले तर खात्यातून व्यवहाराच्या रकमेच्या 1 टक्के रक्कम कापली जाईल. ही रक्कम कमीत कमी 1 रुपया ते जास्तीत जास्त 25 रुपये असेल. विशेष म्हणजे या शुल्कावर जीएसटी आणि सेस देखील लावण्यात येणार आहे.

Also Read :

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts