IMPIMP

Amitabh Bachchan | सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘पॅरिस’हुन परतल्या सुनबाई

by nagesh
Amitabh Bachchan | aishwarya rai share cute picture of aaradhya with dadu amitabh bachchan

सरकारसत्ता ऑनलाइन– Amitabh Bachchan | कालच्या 11 ऑक्टोबर पासून दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 80 वयामध्ये पाऊल टाकले आहे. प्रत्येक शहरामध्ये ‘बिग बी’ यांच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला.  सोशल मीडियावरती त्याचे फोटोज आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लॉरियल पॅरिस फॅशन वीक (l’oreal Paris Fashion Week 2021) मध्ये विश्व् सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने सहभाग घेऊन पॅरिस मध्ये आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करत सर्वांनाच घायाळ केले आहे. फॅशन वीक झाल्या नंतर अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या मुलगी आराध्या सह पॅरिस फिरले आहेत त्याचे देखील फोटोज सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत. कालच्या 11 ऑक्टोम्बरला ‘बिग बी’ म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 80 वयामध्ये पाऊल टाकले आहे. सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने काल अभिषेक पत्नी ऐश्वर्या मुलगी आराध्या सह मुंबईच्या एअरपोर्ट वरती स्पॉट करण्यात आले.

घरी परतल्यानंतर ‘बिग बी’ यांचा वाढदिवस साजरा करून ऐश्वर्याने फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट केले आहेत. (Viral Photo’s) त्यातील एक फोटो हा मुलगी आराध्या आणि सासरे अमिताभ बच्चन यांचा आहे. कॅप्शन मध्ये लिहीत – हार्ट ईमोजी आणि “Happy Happy Birthday Dearest Dadaji-Pa Love You Forever And Beyond” आजोबा आणि नातीच्या प्रेमळ दृश्याला चाहत्यांकडून शुभेच्छा देत भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने देखील जुने फोटोज शेयर करत वडील अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले आहे – माझे हिरो, माझे आदर्श, माझे मित्र, माझे वडील. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. लव यू !’

Web Title : Amitabh Bachchan | aishwarya rai share cute picture of aaradhya with dadu amitabh bachchan

हे देखील वाचा :

Aryan Khan Drug Case | शाहरूख खानचा मुलगा आर्यनमुळं माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

Cinema halls and Multiplexes Reopen | राज्यात ‘या’ तारखेपासून उघडतील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स, ठाकरे सरकारने जारी केले एसओपी

Related Posts