IMPIMP

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी

by nagesh
Covid 19 Fourth Wave In India | attention coronavirus fourth wave in india more than 12 thousand new cases surfaced in 24 hours covid 19

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BMC | मुंबईत कोरोना व्हायरस कमी होऊनही सक्ती जारी आहे. विशेषता गणेश चतुर्थीसाठी सतर्कता बाळगली जात आहे. बृहंमुबई म्युनसिपल कॉर्पोरेशनने (BMC) लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सणानंतर आपल्या गृहराज्यातून आणि शहरातून मुंबईत परतल्यानंतर कोविड-19 टेस्ट आवश्य करावी.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बीएमसीने म्हटले की, सण साजरा करून परतणार्‍या लोकांसाठी मुंबईत मोफत कोविड चाचणीसाठी 266 केंद्र बनवण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसच्या दृष्टीने पुढील 15 दिवस खुप महत्वाचे आहेत. बीएमसीने 226 केंद्र बनवली आहेत, जिथे मोफत कोविड-19 चाचणीची सुविधा मिळेल. या लोकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट त्यांच्या घरीच पाठवला जाईल.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की,
लोकांना काळजी घ्यावी लागेल कारण ते आपल्या शहरात दुसर्‍या लोकांशी संपर्कात येतील.
तेथील चाचणी केंद्रावर लोकांनी गेले पाहिजे. सावधगिरी बाळगल्याने संसर्ग रोखण्यास मदत होईल.

Web Title :- BMC | corona virus in india all updates bmc asks people to undergo covid 19 test on returning to mumbai

हे देखील वाचा :

Pune Court | डॉक्टर महिलेला मिळणार 75 हजार रुपयांची पोटगी; दरमहा रक्कम देण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

Ajit Pawar | अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले – ‘तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा’

Related Posts