IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचा भाव किती ?

by nagesh
Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | सराफा बाजारात (Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतानाच आज शनिवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सकाळच्या भावात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, दरम्यान पुन्हा तोच भाव उतरला आहे. आज (शनिवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जागतिक कमॉडिटी बाजारात (Global Commodity Market) काल (शुक्रवारी) स्पॉट गोल्डचा दर 0.7 टक्क्यांनी घसरला आणि तो 1.844.25 डॉलर प्रती औंस या पातळीवर स्थिरावला. गोल्ड फ्युचर्सचा भाव 1.846.90 डॉलरवर बंद झाला. त्यात 0.2 टक्के घसरण झाली. आठवडाभरात सोनं 1.5 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीचा दर 21.79 डॉलर असून त्यात 0.6 टक्के घसरण झाली आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,010 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,010 रुपये

Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022

हे देखील वाचा :

Pune PMC News | समाज मंदिर आणि व्यायामशाळेच्या ‘त्या’ निर्णयासाठी राज्य शासनाचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दणका

Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार

Raju Shetty | सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मगाणारा हॉटेलवाला माझा कार्यकर्ता; राजू शेट्टींचा खुलासा

Related Posts