IMPIMP

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

by nagesh
gold rate today gold and silver price in on 5th august 2022 gold and silver rate hike today marathi news

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Gold Rate Today | ऑगस्ट महिना हा सणवारांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ग्राहकांकडून
सोने-चांदी (Gold – Silver Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी होताना पहायला मिळते. मागील आठवड्यात काहीसे कमी झालेले सोन्याचे दर (Gold
Rate Today) या आठवड्यात पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (शुक्रवार) बुलियन्सच्या वेबसाईट नुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी
वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat) 52 हजार 070 रुपयांवर आला आहे. तर 1 किलो चांदीचा दर (1 kg Silver Rate) 58 हजार 200 रुपयांवर
व्यवहार करत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे (Silver – Gold Rate Today) आजचे दर

शहर              –             सोने         –        1 किलो चांदीचा दर

मुंबई (Mumbai)     –     47,731           –     58,200
पुणे (Pune)            –     47,731            –    58,200
नाशिक (Nashik)   –      47,731            –    58,200
नागपूर (Nagpur)   –     47,731             –   58,200
दिल्ली (Delhi)        –     47,648             –   58,100
कोलकाता (Kolkata)  –  47,667             –   58,130

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- gold rate today gold and silver price in on 5th august 2022 gold and silver rate hike today marathi news

हे देखील वाचा :

RBI Repo Rate Hike | रेपो रेटमध्ये 4 महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, दास यांच्या घोषणेनंतर 5.40 टक्क्यांवर पोहचला; RBI च्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Pune RTO | पुणे RTO कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

Related Posts