IMPIMP

Mumbai Session Court | होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा नाही, मुंबई सत्र न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे येत असतात. अशीच काही प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणांवर सुनावणी करताना काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. अशाच एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) महत्त्वाची टीपण्णी केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) एका 36 वर्षाच्या आरोपीला तब्बल 11 वर्षांनी निर्दोश मुक्त केले. या व्यक्तीवर लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवून बलात्कार (Rape) केल्याचा गुन्हा दाखल होता.

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) या प्रकरणावर सुनावणी करताना स्पष्ट केलं की, होणाऱ्या पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणे (sending obscene messages) हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही. त्यामुळे मागील 11 वर्षापासून तुरुंगात असलेल्या या व्यक्तीची सुटका होऊ शकली आहे. विवाहापूर्व काळात एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचं संभाषण होत असतं असं यावेळी कोर्टाने सांगितले. लैंगिक भावना (sexual feelings) जागृत करण्यासाठी आणि त्याबद्दल जणून घेण्यासाठी अशा पद्धतीचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला एखाद्यावेळी पटणार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की, ते त्या व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

तक्रारादार महिलेने 2020 मध्ये तक्रार केली होती. हे जोडपे मॅट्रिमोनिअल साइटवर (Matrimonial site) 2007 मध्ये भेटले होते.
त्यांच्या घरच्यांचा विरोध असताना त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता.
आरोपीच्या आईचा या लग्नाला विरोध होता. लग्नानंतर तुम्हाला घरात राहू देणार नसल्याचे आईने सांगितले.
त्यामुळे 2010 मध्ये त्यांनी संबंध संपवले. दरम्यान, बलात्काराच्या आरोपातून
आरोपीची निर्दोष (Innocent) मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, लग्न करण्याच्या प्रत्येक
वचनाचं पालन न करण्याला फसवणूक किंवा बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही.

Web Title :- Mumbai Session Court | sending obscene messages to fiance is not a crime mumbai session court marathi

ST Workers Strike | ST संपाचा आणखी एक बळी? संपकरी बसचालकाची आत्महत्या

Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले – ‘आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला’

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला
पावसाचा इशारा

Related Posts