IMPIMP

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, वकिलाला अटक

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukhs journey zilla parishad home minister and now eds custody know whole story

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या तपासत बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देशमुख यांचे वकील आनंद डागा (Adv Anand Daga) यांना सीबीआयनं (CBI) अटक केली आहे. त्यांना ट्रान्जिस्ट रिमांडवर घेऊन सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दिल्लीतील सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने मुंबई विमानतळाबाहेरुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ती व्यक्ती देशमुख यांच्या लीगल टीममधील होती. याबाबतच वृत्त एएनआयनं दिलं होतं. २९ ऑगस्टला माध्यमांमधून अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा हा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन या बातम्या दिल्या गेल्या होत्या. अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही. असं या अहवालात म्हंटले होते. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयने याचा इन्कार करत हा अहवाल कसा फुटला याची चौकशी सुरु केली होती. त्यावेळी सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना देशमुख यांच्या लीगल टीमने लाच देण्याचा प्रयत्न केला होता असे चौकशीत स्पष्ट झाले.

Web Title : Anil Deshmukh | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer Adv Anand Daga has been arrested

हे देखील वाचा :

Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय

Pune Crime | धक्कादायक ! प्रेमसंबंध असताना शारिरीक संबंधाचा व्हिडीओ केला शूट; ‘ब्रेकअप’नंतर वाढीव काम करणार्‍याला अटक

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

Related Posts